पहिल्या आठवड्यात ४४ हजार ५३९ विद्यार्थी हजर, सर्व जण ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:28 AM2020-12-05T04:28:31+5:302020-12-05T04:28:31+5:30

चौकट- विद्यार्थ्यांची शाळेत येताना ऑक्सिजन लेवल व तापमान तपासणी करण्यात येत आहे. तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली ...

44 thousand 539 students attended in the first week, all of them were cool | पहिल्या आठवड्यात ४४ हजार ५३९ विद्यार्थी हजर, सर्व जण ठणठणीत

पहिल्या आठवड्यात ४४ हजार ५३९ विद्यार्थी हजर, सर्व जण ठणठणीत

Next

चौकट- विद्यार्थ्यांची शाळेत येताना ऑक्सिजन लेवल व तापमान तपासणी करण्यात येत आहे. तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या ८३० शाळा सुरू झाल्या असून काही शाळांत दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने या शाळासुद्धा लवकरच सुरू होतील.

- जि. प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी कुंडगीर.

चौकट- पालक समाधानी- कोरोनामुळे धास्तावलेल्या पालकांना आपले पाल्य शाळेत कसे पाठविणार, असा प्रश्न पडला होता. मात्र, शाळेतील उपाययोजना व सर्वांची घेण्यात येत असलेली काळजी, यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. काही पालकांनी इतर वर्गांच्याही शाळा सुरू करण्यासंदर्भात आग्रह केला आहे.

Web Title: 44 thousand 539 students attended in the first week, all of them were cool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.