आसना पुलावरील खड्ड्याची मलमपट्टी ; राहिलेल्या खड्ड्याचे काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:28 AM2020-12-05T04:28:26+5:302020-12-05T04:28:26+5:30

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमवावा आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहेत या राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच ...

The bandage of the pit on the seat bridge; What about the remaining pit | आसना पुलावरील खड्ड्याची मलमपट्टी ; राहिलेल्या खड्ड्याचे काय

आसना पुलावरील खड्ड्याची मलमपट्टी ; राहिलेल्या खड्ड्याचे काय

Next

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमवावा आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहेत या राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत वारंगा ते नांदेड ३२ किमी अंतरासाठी २ तास लागत आहे. प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागतो आहे.

नांदेड-अर्धापूर- वारंगा हा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी आहे दोन पदरी एक बाजूस आणि दोन पदरी दुसऱ्या बाजूस वाहने चालतात. परंतु एक बाजूस खड्डे असल्याने एक बाजूसच वाहने सुरू आहेत. खड्ड्यामुळे समोरासमोर धडक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या राष्ट्रीय महामार्गावरून मोठं मोठी वाहने चालतात जर समोरासमोर अपघात झाला तर फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Web Title: The bandage of the pit on the seat bridge; What about the remaining pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.