Coronavirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये आणखी १८ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 09:54 AM2020-05-16T09:54:32+5:302020-05-16T09:54:57+5:30

या नवीन  १८ रुग्णांमध्ये १३ रुग्ण प्रवासी आहेत.

Coronavirus: Worrying! 18 more positive in Nanded; total 84 patients | Coronavirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये आणखी १८ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८४ वर

Coronavirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये आणखी १८ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८४ वर

Next

नांदेड: शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नांदेडमध्ये आणखी १८ रुग्ण बाधीत आढळले असून, या नव्या रुग्णामुळे जिल्हयातील बाधितांची संख्या ८४ वर पोहचली आहे. 

या नवीन  १८ रुग्णांमध्ये १३ रुग्ण प्रवासी आहेत. ४ रुग्ण करबला भागातील आहेत व १ रुग्ण सराफा, कुंभार गल्ली, नांदेड येथील रहिवासी असून ते शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल आहेत.

Web Title: Coronavirus: Worrying! 18 more positive in Nanded; total 84 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.