उपजिल्हा रूग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:33+5:302021-04-25T04:17:33+5:30

आंदोलनास वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मानवी हक्क अभियान,आदिवासी महादेव कोळी संघटना, भारतीय लहुजी सेना,भाकपा ...

Demonstrations for providing facilities in the sub-district hospital | उपजिल्हा रूग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निदर्शने

उपजिल्हा रूग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निदर्शने

Next

आंदोलनास वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मानवी हक्क अभियान,आदिवासी महादेव कोळी संघटना, भारतीय लहुजी सेना,भाकपा आदी पक्ष संघटनांनी पाठींबा दर्शविला होता. आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा.सदाशिव भुयारे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ.विखार शेख मरखेलकर,राज्य उपाद्यक्ष कॉ.प्रा.इरवंत सुर्यकर, नांदेड जिल्हादयक्ष कॉ.अंबादास भंडारे, जिल्हा उपाद्यक्ष कॉ.उमाकांत सुर्यवंशी,जिल्हा महासचिव कॉ.प्रा.देविदास इंगळे, मानवी हक्क अभियानाचे नांदेड जिल्हा सचिव गंगाधर भुयारे, वंचितचे देगलूर तालुकादयक्ष सुभाष अल्लापूरकर, सर्कल प्रमुख सिद्धार्थ ढवळे बळेगावकर,ज्ञानेश्वर चिंतले,आदिवासी महादेव कोळी संघटनेचे हणमंत मामीलवाड, भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय उपाद्यक्ष रणजित बाराहलिकर,जिल्हाउपाद्यक्ष, गंगाधर शेवाळकर,के.एम.दहीकांबळे,देगलूर तालुकाउपद्यक्ष, संतोष नामावाड, भारतीय पत्रकार संघटनेचे कॉ.चंद्रकात गजलवाड, भारतीय स्टुडंट्स फेडरेशनचे ग्रामीण जिल्हादयक्ष कॉ.मधुकर सुर्यवंशी, देगलूर तालुकादयक्ष कॉम्रेड यादव भुयारे, भारतीय शिक्षक प्राध्यापक संघटनेचे नांदेड जिल्हादयक्ष कॉ.प्रा.राज सुर्यवंशील लोणीकर, भारतीय कर्मचारी संघटनेचे कॉ.प्रा.रवी शंकपाळे ,भारतीय मोटार वाहन संघटनेचे नांदेड जीलादयक्ष कॉ.आनंद खाना पुरकर,प्रकाश ढवळे बळेगावकर, भानुदास लिंगापुरे ,शंकर लिंगापुरे,बळेगावकर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Demonstrations for providing facilities in the sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.