‘धन्वंतरी’तर्फे नांदेड बस स्थानकात एड्स दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:51+5:302020-12-04T04:49:51+5:30
यावेळी गेल्या अनेक वर्षापासून व एचआयव्ही या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकाचा धन्वंतरी सेवाभावी संस्था व जिल्हा एड्स नियंत्रण कक्षामार्फत ...
Next
यावेळी गेल्या अनेक वर्षापासून व एचआयव्ही या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकाचा धन्वंतरी सेवाभावी संस्था व जिल्हा एड्स नियंत्रण कक्षामार्फत सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धन्वंतरी सेवाभावी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सुमित सूर्यवंशी, जयशीला हटकर (उपाध्यक्ष), राजेंद्र भोळे, सुनील कदम, नितीन मगरे व सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.