नायगाव तालुक्यातील २३ गावच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:19 AM2021-02-11T04:19:46+5:302021-02-11T04:19:46+5:30
ती याप्रमाणे- धानोरा तमा- सरपंच- गंगाबाई कंदूर के, उपसरपंच- चंद्रकलाबाई गजले, टाकळी तमा- सरपंच- नागमणी कुरे, उपसरपंच- रंजना पवार, ...
ती याप्रमाणे- धानोरा तमा- सरपंच- गंगाबाई कंदूर के, उपसरपंच- चंद्रकलाबाई गजले, टाकळी तमा- सरपंच- नागमणी कुरे, उपसरपंच- रंजना पवार, नरंगल- सरपंच- शांताबाई पांचाळ, उपसरपंच- प्रकाश वाघमारे, कृष्णूर- सरपंच- सारजाबाई जाधव, उपसरपंच- संदीप हाके, आवराळा- सरपंच- वर्षा वाघमारे, उपसरपंच- रेखा पांढरे, बेटकबिलोली- सरपंच- जनाबाई रोडेवाढ, उपसरपंच- सविता नकाते, कोलंबी- सरपंच- शशिकलाबाई बयास, उपसरपंच- देऊबाई गवाले, दरेगाव- सरपंच शोभाबाई शिंदे.
उपसरपंच- संतराम रामशेटवार, धनज- सरपंच- उज्वला पांचाळ, उपसरपंच- अनिता सूर्यवंशी, गोळेगाव- सरपंच- प्रणिता पवार, उपसरपंच- रेशमा हाके, खैरगाव- सरपंच- सय्यद मेहताब, उपसरपंच- माधवराव शिंपाळे, नरसी- सरपंच- गजानन भिलवंडे, उपसरपंच- नसीमा बेगम पटेल, रांनसुगाव- सरपंच- गोविंद संगेपवार, उपसरपंच- नंदाबाई जाधव, गडगा- सरपंच- लक्ष्मीबाई पवळे, उपसरपंच- परमेश्वर पाटील, नावंदी- सरपंच- अक्षय आडे, उपसरपंच- उमाकांत देशपांडे, मोकासदरा- सरपंच- भाग्यश्री जाधव, उपसरपंच- नागोराव जाधव, वजीरगाव- सरपंच- शांताबाई माने, उपसरपंच- विश्वंभर ढगे, हंगरगा- सरपंच- शोभा हनवटे, कांडाळा- सरपंच- बेबीताई इरेवाड, उपसरपंच- रमेश जाधव, कहाळा बुद्रुक- सरपंच- सबिया बिरबल, उपसरपंच- नागेश कहाळेकर,रुई खुर्द- सरपंच- ममता रुईकर असे आहेत. या कामी अध्यासी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार नंदकिशोर भोसिकर, एन. बी. वगवाड, डी. डी. लोंढे, शेख लतीफ, डी. डी. कळकेकर, एस. आर. पवार, आर. आर. अलमवाड, एम. पी. मुखेडकर, एन. एम. शेख, एस. पी. स्वामी, नीलमवार, एस. एम. वसमते, पी. एम. गायकवाड, कानोडे, एस. आर. कांबळे, आर. जी. उलेवार, पी. डी. परोडवाड, टी. जी.सुगावे, एम. टी. राजे, बी. डी. नंदगावकर, संध्या
मांजरमकर यांनी काम पाहिले.