देगाव चाळ येथे व्याख्यान व काव्यपौर्णिमा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:10+5:302021-06-21T04:14:10+5:30

काव्यपौर्णिमेत अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, पांडुरंग कोकुलवार, कैलास धुतराज, गंगाधर ढवळे, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, ...

Lecture and Kavyapurnima program at Degaon Chawl | देगाव चाळ येथे व्याख्यान व काव्यपौर्णिमा कार्यक्रम

देगाव चाळ येथे व्याख्यान व काव्यपौर्णिमा कार्यक्रम

Next

काव्यपौर्णिमेत अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, पांडुरंग कोकुलवार, कैलास धुतराज, गंगाधर ढवळे, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबूराव पाईकराव, रूपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, भैयासाहेब गोडबोले यांच्यासह अनेक नवोदित कवी, कवयित्री सहभागी होणार आहेत.

बौद्ध धम्मात पौर्णिमेचे महत्त्व या विषयावर बौद्ध वाङमयाचे अभ्यासक राहुल कोकरे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्याचे आवाहन रमामाता महिला मंडळाच्या गयाबाई हाटकर, भीमाबाई हाटकर, निर्मलाबाई पंडीत, शोभाबाई गोडबोले, चौतराबाई चिंतोरे, सविताताई नांदेडकर, रंजनाबाई वाळवंटे, सुमनबाई वाघमारे, पद्मीनबाई गोडबोले, निलाबाई हाटकर, लक्ष्मीबाई खाडे, गोदावरीबाई लांडगे, आशाबाई हाटकर, गिताबाई दिपके, रमाबाई सातोरे, शिल्पाताई लोखंडे यांच्यासह महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Lecture and Kavyapurnima program at Degaon Chawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.