अब्दुल सत्तार नांदेड दौऱ्यावर; नुकासानग्रस्त भागाची केली पाहणी, शेतकऱ्यांना दिले आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2022 03:16 PM2022-08-21T15:16:00+5:302022-08-21T15:20:01+5:30

अब्दुल सत्तारांनी आढावा घेतल्यानंतर लवकरात लवकर पंचनामे पुर्ण करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

Minister Abdul Sattar on Nanded tour; Inspected the damaged area, assured the farmers | अब्दुल सत्तार नांदेड दौऱ्यावर; नुकासानग्रस्त भागाची केली पाहणी, शेतकऱ्यांना दिले आश्वासन

अब्दुल सत्तार नांदेड दौऱ्यावर; नुकासानग्रस्त भागाची केली पाहणी, शेतकऱ्यांना दिले आश्वासन

googlenewsNext

नांदेड- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातील कासारखेडा, नांदुसा येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सत्तार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत खरीप पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

अब्दुल सत्तारांनी आढावा घेतल्यानंतर लवकरात लवकर पंचनामे पुर्ण करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. सत्तार यांच्यासोबत आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी परदेशी यांसह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Minister Abdul Sattar on Nanded tour; Inspected the damaged area, assured the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.