एमपीएससीसाठी ३४ केंद्रांवर नऊ हजार विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:44+5:302021-03-20T04:16:44+5:30
कोणत्या केंद्रावर किती परीक्षार्थी शहरातील यशवंत महाविद्यालय ४८०, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय ३८४, सायन्स इमारत १९२, नारायण चव्हाण विधि महाविद्यालय ...
कोणत्या केंद्रावर किती परीक्षार्थी
शहरातील यशवंत महाविद्यालय ४८०, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय ३८४, सायन्स इमारत १९२, नारायण चव्हाण विधि महाविद्यालय २८८, शासकीय तंत्रनिकेतन २६४, आदर्श विद्यालय १९२, महात्मा फुले हायस्कूल ३००, सावित्रीबाई मा. शाळा १९२, प्रतिभा निकेतन २४०, सायन्स कॉलेज ३०७, पीपल्स कॉलेज ३८४, नागसेन हायस्कूल १९२, राजर्षी शाहू विद्यालय ३३६, एमजीएम ३६०, केम्ब्रिज विद्यालय ४८०, पीपल्स हायस्कूल १९२, विद्यामंदिर २४०, टायनी एंजल्स २८८, ऑक्सफर्ड ४८०, आंध्र समिती २४०, खालसा हायस्कूल १९२, शारदा भवन हायस्कूल २४०, प्रतिभा निकेतन २४०, गुजराती ४३२, नेताजी सुभाष बोस १९२, नागार्जुना पब्लिक स्कूल ३८४, इंदिरा गांधी ३३६, कुसुमाताई २४०, शिवाजी विद्यालय २४०, इंदिरा गांधी हायस्कूल २४०, इंजिनिअरिंग कॉलेज २६४, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी २८८, अध्यापक महाविद्यालय १९२, महात्मा फुले हायस्कूल तळमजला १९२ अशा प्रकारे ९ हजार ८१६ विद्यार्थी या परिक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत.