लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

महायुतीतील 'गृह'कलहामुळे रिपोर्ट कार्डचा फंडा, संभाव्य मंत्र्यांची गोची - Marathi News | strife in the mahayuti over home ministry, results report card funda for ministry post, possible ministerial in tension | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महायुतीतील 'गृह'कलहामुळे रिपोर्ट कार्डचा फंडा, संभाव्य मंत्र्यांची गोची

आमदार म्हणताहेत, मी कार्यकर्ता, साहेब विचार करतील ...

एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने साखरेचे भाव पडले; एफआरपी जाहीर, पण एमएसपी जैसे थे! - Marathi News | Withdrawal of export licenses, sugar prices fell; Government announced FRP, but did not increase MSP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने साखरेचे भाव पडले; एफआरपी जाहीर, पण एमएसपी जैसे थे!

राज्यात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होते. तर सदर साखर इतर देशांत निर्यात करण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानगी दिली जाते. ...

मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला? - Marathi News | Munde, Bansode again or a chance for Navya? Who will get ministerial lottery in Marathwada from 'Dadan' quota? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?

पाच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे आठ आमदार; महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात नव्या अन् तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ...

नांदेड एमआयडीसीतील ऑईल मिलमध्ये स्फोट; पाच जण गंभीर जखमी - Marathi News | Blast at oil mill in Nanded MIDC; Five people were seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड एमआयडीसीतील ऑईल मिलमध्ये स्फोट; पाच जण गंभीर जखमी

यापैकी तिघांची तब्येत चिंताजणक असून या तिघांना छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथे रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ...

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा कुलसचिवांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील घटना - Marathi News | Attempted self-immolation of hourly professors in registrar's hall; Swami Ramanand Tirtha Marathwada University Incident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा कुलसचिवांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील घटना

...परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या दोन प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...

मतदारांनी केला 'दादां'चा करेक्ट कार्यक्रम; भाजपत असते, तर लोकसभेची उमेदवारी मिळाली असती - Marathi News | voters teach lesson to Bhaskarro Khatgaonkar who returned to the Congress from the BJP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदारांनी केला 'दादां'चा करेक्ट कार्यक्रम; भाजपत असते, तर लोकसभेची उमेदवारी मिळाली असती

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी चव्हाणांची साथ सोडत भाजपत प्रवेश केला होता. ...

पाटील नंतर चव्हाण माय-लेकींना नांदेड जिल्ह्याने केले आमदार; श्रीजया यांनी केलं संधीचे सोनं - Marathi News | After Patil, Chavan mother- Daughter became MLA from Nanded district; Srijaya Chavan from Bhokar Constituency made the most of the opportunity | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाटील नंतर चव्हाण माय-लेकींना नांदेड जिल्ह्याने केले आमदार; श्रीजया यांनी केलं संधीचे सोनं

नांदेड जिल्ह्यात माय-लेकींना आमदार करणाऱ्या हदगाव व भोकर या दोन मतदारसंघांची वेगळी ओळख राज्यात निर्माण झाली आहे. ...

हिरानगरचे भूमिपुत्र जवान सुधाकर राठोड लेह येथे शहीद - Marathi News | soldier Sudhakar Rathod of Hiranagar martyred; Was on duty at Leh | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हिरानगरचे भूमिपुत्र जवान सुधाकर राठोड लेह येथे शहीद

सियाचीन भागात ग्लेशियर कोसळून कर्तव्यावर असलेले जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले ...

'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका - Marathi News | Ashok Chavhan on Congress Defeat : 'All those who troubled me have been cleared', Ashok Chavhan's criticism of Patole-Deshmukh | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका

Ashok Chavhan on Congress Deafeat : 'काँग्रेसमध्ये राहिलंय काय आता? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सगळे साफ झाले. ' ...