रोहीथ वेमुला वंचित तरुणांचे प्रेरणास्त्रोत - प्रा.राजु सोनसळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:13+5:302021-01-18T04:16:13+5:30
अभिवादन सभेत बोलताना प्रा.राजु सोनसळे म्हणाले की, रोहिथ वेमूला यांचा संस्थात्मक खून करणाऱ्या दोषींवर अद्याप कारवाई झाली नाही तसेच ...
अभिवादन सभेत बोलताना प्रा.राजु सोनसळे म्हणाले की, रोहिथ वेमूला यांचा संस्थात्मक खून करणाऱ्या दोषींवर अद्याप कारवाई झाली नाही तसेच चौकशी समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्यात आहे.
रोहिथ वेमूला हा पी.एचडी. संशोधक विद्यार्थी होता. त्याच बरोबर अनेक धोरणात्मक प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लढे उभारले होते. वेमूला हा वंचित विद्यार्थी व तरुणांचे प्रेरणास्थान स्त्रोत असल्याने प्रतिपादन प्रा.सोनसळे यांनी केले.
यावेळी प्रतिक मोरे, ऍड.यशोनिल मोगले, राहुल सोनसळे, अतिश ढगे, प्रकाश भरणे, विशाल एडके, सचिन भावे, रुपेश सोनसळे, अभय सोनकांबळे, शैलेश वावळे, जॉक सावंत, संदेश मोरे, कपिल वावळे, रवि थोरात, अशिष बुक्तरे, दिपसिंह, विक्रांत वावळ, सुभाष कांबळे, रोहन पांगरीकर, महेश पंडीत, विनीत गायकवाड, बॉबी बिरजे, सुबोध बनसोडे, सतिश सुर्यवंशी, उमेश राजभोज, रोहित गायकवाड, अंकुश चित्ते, प्रदिप वाघमारे, कपिल खिराडे, अजय सोनकांबळे, रोहित कांबळे, विशाल धुतमल, शुकलोधन गायकवाड, लखन खाडे, उमेश आहिरे उपस्थित होते.