तपोवनच्या डब्यामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:19 AM2017-08-01T00:19:41+5:302017-08-01T00:19:41+5:30

नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे़ या गाडीला द्वितीय श्रेणीचा एक डब्बा वाढविला आहे़

Tapovan container increase | तपोवनच्या डब्यामध्ये वाढ

तपोवनच्या डब्यामध्ये वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे़ या गाडीला द्वितीय श्रेणीचा एक डब्बा वाढविला आहे़
गाडी क्रमांक १७६१७ आणि १७६१८ या नांदेड-मुंबई दरम्यान धावणाºया तपोवन एक्सप्रेसला वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्टदरम्यान या गाडीस एक द्वितीय श्रेणी डबा जादा जोडण्यात येणार आहे़ आगामी दिवसात सण-उत्सवाचा काळ असून या दिवसांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते़ त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला़

Web Title: Tapovan container increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.