मानवी कल्याणासाठी संतांचे विचार महत्त्वाचे- प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:13+5:302021-02-16T04:19:13+5:30

वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात परमपूज्य संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८२ व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

Thoughts of saints are important for human welfare - Principal Dr. Shekhar Ghungarwar | मानवी कल्याणासाठी संतांचे विचार महत्त्वाचे- प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार

मानवी कल्याणासाठी संतांचे विचार महत्त्वाचे- प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार

Next

वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात परमपूज्य संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८२ व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सुरवातीस संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.व्यंकटेश देशमुख व भूगोल विभाग प्रमुख डॉ. व्ही. आर. राठोड हे होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. के. एल. जायभाये, डॉ. एस. बी. गरुड, डॉ. एस. बी. शिंदे, डॉ. आर. एम. कागणे, डॉ. एस. बी. गिरे , डॉ. सतीश शेटे, डॉ. ए. जी. गच्चे, डॉ. पी. एल. चव्हाण व कार्यालयीन अधिक्षक कागणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन, प्रा. नागेश कांबळे यांनी केले.

Web Title: Thoughts of saints are important for human welfare - Principal Dr. Shekhar Ghungarwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.