नंदुरबारात माघारीअंती 112 उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:56 AM2017-12-01T11:56:05+5:302017-12-01T11:56:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माघारीअंती बहुतेक प्रभागांमध्ये सरळ लढती रंगणार आहेत. शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 18 जणांनी माघार घेतल्याने आता 112 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, अपिल झालेल्या सात प्रभागांमध्ये सोमवार्पयत अर्ज माघारीची मुदत राहणार आहे.
प्रभाग 1 अ - अनिल मदन जाधव (राष्ट्रीय समाज पक्ष), नीलेश सुदाम पाडवी (भाजप), कश्मीरा स्वरूप बोरसे (काँग्रेस), प्रभाग 1 ब - आशा शत्रूघA बालाणी (काँग्रेस), ज्योती योगेश राजपूत (भाजप). प्रभाग 2 अ - टिना कमल ठाकूर (भाजप), ज्योती अतुल पाटील (काँग्रेस), प्रभाग 2 ब - रामकुमार नारायणदास दुसेजा (भाजप), राकेश दिलीपकुमार हासाणी (काँग्रेस). प्रभाग 3 अ - भावनाबाई प्रविण गुरव (शिवसेना), पुष्पा प्रविण थोरात (राष्ट्रीय समाज पक्ष), गायत्री जितेंद्र पाटील (भाजप). प्रभाग 3 ब - प्रविण पितांबर थोरात (राष्ट्रीय समाज पक्ष), शीतलकुमार हितांशू पाटील (भाजप), शोभाबाई दिलीप मोरे (शिवसेना). प्रभाग 4 अ - शारदा सुरेंद्र ठाकरे (भाजप), मनिषा चेतन वळवी (काँग्रेस). प्रभाग 4 ब - सदानंद पृथ्वीराज ङोरवार (भाजप), विवेक कैलास ठाकूर (अपक्ष), रवींद्र अशोक पवार (काँग्रेस). प्रभाग 5 अ - जितेंद्र रमेशगिर गोसावी (भाजप), किरण मनोहरसिंग रघुवंशी (काँग्रेस), प्रभाग 5 ब - अश्विनी गोविंद अग्रवाल (भाजप), नंदा सुरेश जाधव (काँग्रेस). प्रभाग 6 अ - यशवर्धन मनोज रघुवंशी (काँग्रेस), जितेंद्र मणिलाल सोनार (भाजप), प्रभाग 6 ब - रिना अनिल जाधव (राष्ट्रीय समाज पक्ष), पुष्पाबाई नामदेव पाटील (भाजप), हर्षा मनीष बाफणा (शिवसेना). प्रभाग 7 अ - मुकेश शंकर अहिरे (भाजप), दीपक दगडू मैराळे (अपक्ष), प्रमोद ओंकार शेवाळे (काँग्रेस), प्रभाग 7 ब - प्रमिलाबाई वासुदेव मराठे (भाजप), सुरेखा रवींद्र मराठे (काँग्रेस). प्रभाग 8 अ- मिनाक्षी धनराज गवळी (भाजप), सोनिया विनोद राजपूत (काँग्रेस), प्रभाग 8 ब - राजकुमार राकेश तमायचेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), केतन दिलीपसिंग परदेशी (भाजप), संजय विष्णू रगडे (अपक्ष), अमित रणवीरसिंह रघुवंशी (काँग्रेस). प्रभाग 9 अ- कुणाल बटेसिंग वसावे (काँग्रेस), शीतल तुकाराम वळवी (भाजप), प्रभाग 9 ब - कल्पनाबाई वासुदेव चौधरी (भाजप), अर्चना अजरून मराठे (शिवसेना), रिंकू चंद्रकांत सोनार (राष्ट्रवादी काँग्रेस). प्रभाग 10 अ - दीपक प्रभाकर दिघे (काँग्रेस), श्याम बाबूलाल मराठे (भाजप), प्रभाग 10 ब- पुष्पा विठ्ठल चौधरी (भाजप), कल्याणी अजरुन मराठे (शिवसेना). प्रभाग 11 अ - श्वेता गजेंद्र चौधरी (भाजप), जागृती संजय सोनार (काँग्रेस), प्रभाग 11 ब - चारूदत्त वामनराव कळवणकर (भाजप), सुदर्शन रोहिदास मराठे (अपक्ष), विलास विजयसिंग रघुवंशी (काँग्रेस), शेख रहीम युसूफ (राष्ट्रवादी काँग्रेस). प्रभाग 12 अ - फहमीदाबानो रीयाज कुरेशी (काँग्रेस), समरिन तौसिफ खान (एमआयएम), मन्यार नसिमबानो शेख शकील (भाजप), प्रभाग 12 ब - फारूक खान जहीर खान कुरैशी (भाजप), परवेज करामत खान (काँग्रेस), अनीसोद्दीन शमसोद्दीन शेख (अपक्ष), फैजानोद्दीन मतीनोद्दीन शेख (अपक्ष), शेख युसूफ शेख कादर (अपक्ष), शेख शबीर सिराज (राष्ट्रवादी काँग्रेस), सैय्यद रफअत हुसैन सदाकत हुसैन (एमआयएम).
प्रभाग 13 अ - शिलाबाई रमेश कडोसे (अपक्ष), शारदाबाई प्रकाश ढंढोरे (काँग्रेस), ज्योतीबाई गोपीनाथ सामुद्रे (भाजप), प्रभाग 13 ब - कसई रोशन शेमेहबूब (काँग्रेस), राजा बापू ठाकरे (अपक्ष), पठाण जमील खान अब्दुल खान (अपक्ष), नरेंद्र भिमराव माळी (भाजप), शेख आरिफ कमर (राष्ट्रवादी काँग्रेस), सैय्यद फरअत हुसैन सदाकत हुसैन (एमआयएम). प्रभाग 14 अ - रेखा मच्छिंद्र पाटील (अपक्ष), मिनाबाई विजय माळी (काँग्रेस), सिंधुबाई दशरथ माळी (भाजप), प्रभाग 14 ब - आनंदा बाबुराव माळी (भाजप), राजेंद्र लोटन माळी (काँग्रेस), सैय्यद नासीर अली शाहदात अली (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग 15 अ - खान तौसीफ अशरफ (एमआयएम), बागवान लियाकत शाहीद (भाजप), शेख गुलामरसूल (काँग्रेस), प्रभाग 15 ब - खाटीक रेहाना गणी (राष्ट्रवादी काँग्रेस), मेमन मेहरून्निसा अ.गनी (काँग्रेस), सैय्यद इरफाना कमर (एमआयएम), सैय्यद तंजील मसिहुद्दिन (भाजप). प्रभाग 16 अ - योगेश संजय चौधरी (काँग्रेस), प्रविण मक्कन चौधरी (भाजप), प्रभाग 16 ब- रेखा प्रविण चौधरी (भाजप), सुरेखा बारकू भोई (अपक्ष), माधुरीबाई मोहन श्रॉफ (अपक्ष), वैशाली संदीप सूर्यवंशी (काँग्रेस). प्रभाग 17 अ - यशोदा सुरेश घाटे (काँग्रेस), पार्वती अनिल भिल (अपक्ष), संगिता तुकाराम सोनवणे (भाजप), प्रभाग 17 ब- पंकज नामदेव चौधरी (अपक्ष), प्रशांत कन्हैयालाल चौधरी (भाजप), संजय मक्कन चौधरी (काँग्रेस), पठाण गुलामअली मसुद खान (एमआयएम). प्रभाग 18 अ - मीना राजेंद्र बागुल (अपक्ष), सरलाबाई प्रमोद मोरे (काँग्रेस), संगिता संजय वसईकर (भाजप), प्रभाग 18 ब - गौरव प्रकाश चौधरी (भाजप), हिरालाल मगन चौधरी (काँग्रेस).
प्रभाग 19 अ - मंगलाबाई महादू माळी (काँग्रेस), रेखा सुरेश माळी (भाजप), प्रभाग 19 ब - सोनल राकेश पाटील (भाजप), भारती अशोक राजपूत (काँग्रेस), प्रभाग 19 क - ईश्वर जयराम चौधरी (भाजप), कैलास हिम्मतराव पाटील (काँग्रेस), प्रकाश बारकू भोई (अपक्ष).
दरम्यान, ज्या ठिकाणी अपील होते तेथे सोमवार्पयत अर्ज माघारीची मुदत राहणार आहे.