Gram Panchayat Election Result: नंदुरबारमध्ये 137 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरू, भाजपाचा सर्वाधिक विजयाचा दावा 

By मनोज शेलार | Published: September 19, 2022 11:42 AM2022-09-19T11:42:49+5:302022-09-19T11:44:28+5:30

Gram Panchayat Election Result: नंदुरबार जिल्ह्यात 137 ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू असून भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. शिवसेना शिंदे गट दुस-या स्थानावर आहे. 

Counting of 137 gram panchayat election votes started in Nandurbar, BJP claims the most victory | Gram Panchayat Election Result: नंदुरबारमध्ये 137 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरू, भाजपाचा सर्वाधिक विजयाचा दावा 

Gram Panchayat Election Result: नंदुरबारमध्ये 137 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरू, भाजपाचा सर्वाधिक विजयाचा दावा 

googlenewsNext

- मनोज शेलार 
नंदुरबार :  जिल्ह्यात 137 ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू असून भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. शिवसेना शिंदे गट दुस-या स्थानावर आहे. 
जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या 149 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतीची बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 137 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी 11 वाजेपर्यंत 20 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून त्यात 9 भाजप, 5 शिवसेना शिंदे गट व इतर ठिकाणी काॅग्रेस, राष्ट्रवादी ने बाजी मारली आहे. यापूर्वी बिनविरोध झालेल्या 12 ग्रामपंचायतींपैकी भाजप 7 शिवसेना शिंदे गट 4 व इतर 1 असा दावा करण्यात आला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Counting of 137 gram panchayat election votes started in Nandurbar, BJP claims the most victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.