विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:53 AM2019-05-31T11:53:42+5:302019-05-31T11:53:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तरुणीचा पाठलाग करून, तिला अलि एसएमएस करून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...

Crime against youth in molestation case | विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा

विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तरुणीचा पाठलाग करून, तिला अलि एसएमएस करून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर येथील भोई गल्ली परिसरात राहणा:या तरुणीला त्याच भागातील तरुण नेहमीच तिचा पाठलाग करीत होता. मोबाईलद्वारे एसएमएस करून त्रास देणे सुरू होते. तरुणीच्या घरी जावून तरुणीला व तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने फिर्याद दिल्याने तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक पाटील करीत आहे. 
 

Web Title: Crime against youth in molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.