ई-ठिबक योजना नंदुरबार जिल्ह्यात कार्यान्वीत

By Admin | Published: July 15, 2017 06:18 PM2017-07-15T18:18:07+5:302017-07-15T18:18:07+5:30

जिल्ह्यातील शेतक:यांसाठी ई-ठिबक योजना कार्यान्वीत झाली आहे. सर्व ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

E-drip scheme implemented in Nandurbar district | ई-ठिबक योजना नंदुरबार जिल्ह्यात कार्यान्वीत

ई-ठिबक योजना नंदुरबार जिल्ह्यात कार्यान्वीत

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.15- जिल्ह्यातील शेतक:यांसाठी ई-ठिबक योजना कार्यान्वीत झाली आहे. सर्व ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. 
शेतक:यांनी ई-सेवा केंद्रात जावून फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. शेतक:यांनी तालुकास्तरावरील कृषी कार्यालयात किंवा महाईसेवा केंद्रांत संपर्क साधावा असे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: E-drip scheme implemented in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.