झुल्याचा धक्का बसल्याने आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:20 PM2019-07-02T12:20:52+5:302019-07-02T12:20:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीपाटी येथील केंद्रशाळेत झुल्याचा धक्का लागल्याने बालकाला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला़ ...

Eight-year-old child dies due to shivering | झुल्याचा धक्का बसल्याने आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

झुल्याचा धक्का बसल्याने आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीपाटी येथील केंद्रशाळेत झुल्याचा धक्का लागल्याने बालकाला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला़ सोमवारी सकाळी 7 वाजता हा अपघात घडला़ 
बिजरीपाटी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या आवारात सकाळी परेश जयसिंग वसावे (8) हा दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी इतर मुलांसोबत खेळत होता़ दरम्यान जमिनीवर फिट केलेल्या गोलाकार फिरणा:या झुल्यावर तो खेळत असताना बेसावधपणात त्याच्या डोक्यावर लोखंडी झुल्याचा फटका बसल्याने डोक्याला गंभीर जखम झाली़ शिक्षक नामदेव तडवी यांनी बालकाला मोलगी ग्रामीण रुग्णालयात आणल़े अतीरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका:यांनी घोषित केल़े याबाबत नामदेव तडवी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े 
 

Web Title: Eight-year-old child dies due to shivering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.