पत्नी हयात असताना दुसरीसोबत विवाह करणा:या पतीविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:23 AM2019-07-11T11:23:15+5:302019-07-11T11:23:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पहिली पत्नी हयात असताना दुस:या महिलेसोबत विवाह करणा:या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...

Married to another while wife is alive: crime against husband | पत्नी हयात असताना दुसरीसोबत विवाह करणा:या पतीविरोधात गुन्हा

पत्नी हयात असताना दुसरीसोबत विवाह करणा:या पतीविरोधात गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पहिली पत्नी हयात असताना दुस:या महिलेसोबत विवाह करणा:या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  
दक्षा राजेशकुमार अग्रवाल यांचा विवाह राजेशकुमार रतिलाल अग्रवाल यांच्यासोबत झाला होता़ दरम्यान राजेशकुमार याने रिना मनीष पटेल या महिलेसोबत विवाह करुन घेतला होता़ दुसरे विवाह करुनही  राजेशकुमारसह सासू सरोज अग्रवाल, सासरे रतीलाल ग्यारसीलाल अग्रवाल व राजेश याची दुसरी पत्नी रिना मनिष पटेल सर्व रा़ अविधा ता़ झगडिया जि़ भरुच (गुजरात) यांनी फेब्रुवारी 2019 पूर्वी विवाहत हुंडा कमी दिला म्हणून दक्षा यांचा छळ केला होता़ ही बाब दक्षा यांनी चिंचपाडा येथे कळवली होती़ त्यांच्या फिर्यादीवरुन पतीसह तिघांविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Married to another while wife is alive: crime against husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.