रस्त्यातच प्रसुती झालेल्या मातेचा नंदुरबार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

By admin | Published: April 2, 2017 05:26 PM2017-04-02T17:26:53+5:302017-04-02T17:26:53+5:30

रस्त्यातच प्रसुती झालेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाल्याची घटना 1 एप्रिल रोजी रात्री साठेआठ वाजता घडली.

Maternal mortality during the treatment at Nandurbar Hospital in the hospital | रस्त्यातच प्रसुती झालेल्या मातेचा नंदुरबार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

रस्त्यातच प्रसुती झालेल्या मातेचा नंदुरबार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

Next

 नंदुरबार,दि.2- रस्त्यातच प्रसुती झालेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाल्याची घटना 1 एप्रिल रोजी रात्री साठेआठ वाजता घडली. 

मनिषा संतोष ठाकरे (24) रा.खतगव्हाण, ता.कुकरमुंडा असे मयत महिलेचे नाव आहे. नंदुरबार तालुक्यातील व्याहूर येथून जिल्हा रुग्णालयात ही महिला प्रसुतीसाठी येत होती. रस्त्यातच तिला असह्य प्रसुती कळा झाल्याने ती नंदुरबारपासून अलीकडे काही अंतरावर प्रसुती झाली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार घेतांना मनिषा ठाकरे या महिलेचा मृत्यू झाला. 

Web Title: Maternal mortality during the treatment at Nandurbar Hospital in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.