राज्य एकांकिका स्पर्धेत ‘निर’चा लक्षवेधी कौटुंबिक कलह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:58 PM2020-01-06T12:58:56+5:302020-01-06T12:59:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘निर’ या नाट्यप्रयोगाला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी पारितोषीक ...

'Nir' is the focus of a family dispute in the state singles competition | राज्य एकांकिका स्पर्धेत ‘निर’चा लक्षवेधी कौटुंबिक कलह

राज्य एकांकिका स्पर्धेत ‘निर’चा लक्षवेधी कौटुंबिक कलह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘निर’ या नाट्यप्रयोगाला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी पारितोषीक देण्यात आले. यात कलावंतांना प्रामुख्याने मुलामधील महिलांच्या लक्षणामुळे कुटुंबात कलह निर्माण झाल्याचे दाखविण्यात आले.
प्रिन्सेस थिएटर्स, औरंगाबाद या नाट्यसंस्थामार्फत नीर नावाची एकांकिका सादर करण्यात आली. यात समाजाच्या ज्वलंत ठरणाºया पुरुषांमधील स्त्रीत्व दर्शविण्यात आले. एका कुटुंबात जन्माला येणाºया मुलामध्ये ही समस्या आढळून येते, मुलाची हीच समस्या संपूर्ण कुटुंबियांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दाखविले. या नाटकाला लक्षवेधी पारितोषीक देण्यात आले.

Web Title: 'Nir' is the focus of a family dispute in the state singles competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.