संप आणि मोर्चामुळे जनजिवनावर परिणाम

By admin | Published: July 4, 2016 07:16 PM2016-07-04T19:16:58+5:302016-07-04T19:16:58+5:30

शिक्षण संस्थाचालकांचा एकदिवशीय बंद, भाजीपाला व्यापाऱ्यांचाही एकदिवशीय संप आणि माकपतर्फे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा यामुळे सोमवार हा आंदोलनवार ठरला

Result of mass mobilization through protests and rallies | संप आणि मोर्चामुळे जनजिवनावर परिणाम

संप आणि मोर्चामुळे जनजिवनावर परिणाम

Next

ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. ४ : शिक्षण संस्थाचालकांचा एकदिवशीय बंद, भाजीपाला व्यापाऱ्यांचाही एकदिवशीय संप आणि माकपतर्फे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा यामुळे सोमवार हा आंदोलनवार ठरला. यामुळे जनजिवनावर देखील परिणाम झाला. शाळा व भाजीपाला व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा दोन्ही संघटनांकडून करण्यात आला.
सोमवारी विविध संघटनांतर्फे आंदोलन आणि संप करण्यात आला. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे जनजिवनावर परिणाम झाला.

Web Title: Result of mass mobilization through protests and rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.