कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेची कार्यकारिणीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:42+5:302021-09-12T04:34:42+5:30

सभेच्या अध्यक्षस्थानी शेठ व्ही.के. शहा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा.आय.डी. पटेल तर प्रमुख ...

Selection of Executive of Junior College Association | कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेची कार्यकारिणीची निवड

कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेची कार्यकारिणीची निवड

Next

सभेच्या अध्यक्षस्थानी शेठ व्ही.के. शहा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा.आय.डी. पटेल तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समन्वयक प्रा.डी.सी. पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा.गणेश सोनवणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा.ए.के. पाटील, प्रा.सुगंधा पाटील, प्रा.एस.व्ही. मोरे, प्रा.एम.पी. पवार, प्रा.व्ही.सी. डोळे उपस्थित होते.

संघटनेची उर्वरित कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष प्रा.आर.एन. सूर्यवंशी, प्रा.एस.एस. पाटील, सहसचिव प्रा.जे.बी. पवार, कोषाध्यक्ष प्रा.आय.जी. पाटील, प्रसिद्धी प्रमुख प्रा.भूषण निकम, सदस्य प्रा.मानव उपगडे, प्रा.एन.डी. निझरे, प्रा.एस.बी. पवार, प्रा.एल.आय. भावसार , प्रा.एच.जे. जयस्वाल, प्रा.कल्पना काशीनाथ पटेल, प्रा.सी.एस. पाटील, प्रा.आय.एस. पाटील, प्रा.व्ही.वाय. पाटील, प्रा.आर.सी. पावरा, प्रा.उर्मिला पावरा, प्रा.के.एल. चौधरी, प्रा.सुषमा मराठे, प्रा.एल.व्ही. बोरसे, प्रा.मनोज चौधरी, प्रा.सी.आर. पाटील, प्रा.आर.पी. वसावे, प्रा.एच.एस. निळे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीचे वाचन प्रा.डी.सी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश सोनवणे यांनी केले. सभेसाठी शेठ व्ही.के. शहा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Selection of Executive of Junior College Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.