मोबाईल चार्ज्ीग करतांना शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:04 PM2018-06-28T13:04:51+5:302018-06-28T13:05:11+5:30

Youth death due to shocking mobile charging | मोबाईल चार्ज्ीग करतांना शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

मोबाईल चार्ज्ीग करतांना शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे मोबाईल चाजिर्गसाठी लावत असताना विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला़ बुधवारी सकाळी ही घटना घडली़ 
रोझवा पुनर्वसन वसाहतीतील शिवाजी शंकर पावरा (21) युवक घरातील इलेक्ट्रीक बोर्डाला मोबाईल चाजिर्ग लावत होता़ यावेळी अचानक चाजिर्ग पीनमध्ये विद्युतप्रवाह उतरला यातून शिवाजी यास विजेचा जबरदस्त झटका बसला, यात त्याचा मृत्यू झाला़ ही घटना त्याचे कुटूंबिय आणि शेजारच्यांना कळल्यानंतर त्यांनी त्याला रूग्णालयात दाखल केल़े परंतू त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आल़े याबाबत मयत युवकाचे वडील शंकर चापडा पावरा यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जंगलसिंग वसावे करत आहेत़ 

Web Title: Youth death due to shocking mobile charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.