इगतपुरीत १८ सर्वसाधारण प्रवर्गासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:48 AM2021-02-05T05:48:18+5:302021-02-05T05:48:18+5:30
इगतपुरी तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्ग : कुऱ्हेगाव, मुरंबी अनुसूचित जमाती प्रवर्ग : मुकणे, गोंदें दुमाला, समनेरे नागरिकाचा ...
इगतपुरी तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण
अनुसूचित जाती प्रवर्ग : कुऱ्हेगाव, मुरंबी
अनुसूचित जमाती प्रवर्ग : मुकणे, गोंदें दुमाला, समनेरे
नागरिकाचा मागास वर्ग : भरवीर बुद्रूक, पिंपळगाव घाडगा, निनावी, साकुर, शेनीत ल, नांदूरवैद्य, मुंढेगाव, मालुंजे, जानोरी.
सर्वसाधारण प्रवर्ग : शेणवड खुर्द, गरुडेश्वर, कृष्णनगर, लक्ष्मीनगर, घोटी खुर्द, कावनई, वाडीवऱ्हे, पिंपळगाव डुकरा, नांदगाव बुद्रूक, पाडळी देशमुख, शिरसाठे, मोडाळे, वाघेरे, माणिकखांब, सांजेगाव, बेलगाव कुऱ्हे, दौडत, भरवीर खुर्द.
---------------------------
सरपंचपदाचे आरक्षण कधी लागू होईल ?
ज्या ग्रामपंचायतींमध्ये या आधीच निवडणुका होऊन तिथे सरपंच पद भरले गेलेले आहे, त्या ग्रामपंचायतींमध्ये हे आरक्षण लगेचच लागू होणार नाही. सरपंच यांचा राजीनामा, अपात्रता, अविश्वास ठराव अशा कारणांमुळे सरपंच पद रिक्त झाले, तर त्या गावांमध्ये आज काढलेले आरक्षण तात्काळ लागू होईल. यासह ४ मार्च २०२५ पर्यंत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर त्यासाठी सरपंच पदाला वरील आरक्षण लागू राहणार आहे.