निफाडला गटांमध्ये ४३, गणांमध्ये ८५ उमेदवार

By Admin | Published: February 14, 2017 12:34 AM2017-02-14T00:34:18+5:302017-02-14T00:34:29+5:30

तिरंगी लढती : लासलगाव गट, विंचूर गणासाठी १५ रोजी माघारीची मुदत

43 candidates in Niphadala groups, 85 candidates | निफाडला गटांमध्ये ४३, गणांमध्ये ८५ उमेदवार

निफाडला गटांमध्ये ४३, गणांमध्ये ८५ उमेदवार

googlenewsNext

निफाड : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निफाड तालुक्यातील १० पैकी ८ गटात्ां ८० उमेदवारांपैकी ३७ जणांनी माघार घेतल्याने ४३ उमेदवार रिंगणात असून विंचुर,आणि लासलगाव गटातील अपिलामुळे या दोन गटाची माघार दी १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
पंचायत समितीच्या २० गणापैकी १९ गणात १६५ उमेदवारांपैकी ८० जणांची माघार झाल्याने ८५ उमेदवार रिंगणात आहेत. विंचुर गणातील माघार दि १५ रोजी होणार आहे
पिंपळगाव बसवंत गट
विमल मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस) ज्योती वाघले(शिवसेना),शीतल मोरे (भाजपा) कविता टोंगारे(बसपा)
पालखेड गट - मंदाकिनी बनकर-(राष्ट्रवादी काँग्रेस) नंदू निकम (भाकप) भास्करराव बनकर (शिवसेना) सनी पवार (बसपा) लक्ष्मण निकम (भाजपा)सचिन गाडेकर (भाकप) देवेंद्र काजळे (अपक्ष)
उगाव गट- भास्कर पानगव्हाने (काँग्रेस) बाळासाहेब क्षीरसागर (शिवसेना) बबनराव सानप(अपक्ष ) राजेंद्र डोखळे (अपक्ष) संदीप तासकर (भाजपा)
कसबे सुकेणे गट- दीपक शिरसाठ (शिवसेना), लताबाई गाढवे (भाजपा) विमल धुळे(अपक्ष),प्रकाश धुळे (काँग्रेस),रमेश जाधव (अपक्ष), संजय माळी (अपक्ष)
ओझट गट- यतीन कदम (अपक्ष),चंद्रशेखर असोलकर (अपक्ष) रमेश कदम (भाजपा) राजेंद्र शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस),
चांदोरी गट- विलास मत्सागर (भाजपा) सिद्धार्थ वनारसे (राष्ट्रवादी काँग्रेस) लिलाबाई गडाख (अपक्ष) संदीप टर्ले (शिवसेना) रवींद्र ताजने (अपक्ष) भागवत गामने (बसपा)
सायखेडा गट- प्रल्हाद डेर्ले (शिवसेना) जगन्नाथ कुटे (भाजपा) किरण सानप (मनसे) सुरेश कमानकर (राष्ट्रवादी काँग्रेस) ,दिगंबर गीते (काँग्रेस)
देवगाव गट- अमृता पवार- (राष्ट्रवादी काँग्रेस) विनायक पगारे (अपक्ष) संजय नागरे (भाजपा) हरिशचंद्र भवर (अपक्ष) शिवाजी जाधव (शिवसेना)शिवनाथ जाधव-(स्वाभिमानी पक्ष)
गणनिहाय उमेदवार
उंबरखेड गण : सुहास मोरे-(काँग्रेस) राजेश पाटील (शिवसेना), निलेश शेळके(भाजपा), शौकत अन्सारी (बसपा)
पिंपळगाव बसवंत : संगीता शिरसाठ (काँग्रेस), सपना बागुल (शिवसेना), मेघा झुटे(भाजपा)सरला गांगुर्डे (बसपा)
पालखेड गण : भाऊसाहेब थेटे (राष्ट्रवादी काँग्रेस)पंडित आहेर-(शिवसेना) दिनेश कुयटे (भाजपा) प्रमोद सासवडे(बसपा)
नांदुर्डी गण : दिलीप सूर्यवंशी (राष्ट्रवादी काँग्रेस) सविता गांगुर्डे-(शिवसेना) सुरेश पवार(भाजपा)
खडक माळेगाव गण : विठ्ठल कान्हे- (भाजपा) दत्तात्रय जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) अशोक भोसले (बसपा), विकास रायते- अपक्ष ,धनंजय डुंबरे (अपक्ष), शिवाजी सुरासे(शिवसेना)
लासलगाव गण : अनुराधा बाफणा (काँग्रेस) निर्मला घोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)लता पगारे (बसपा) रंजना पाटील (भाजपा), सीमा कासट -शिवसेना
डोंगरगाव गण : अनुसया जगताप (शिवसेना) सुरेखा वावधाने(राष्ट्रवादी कॉग्रेस , उज्वला आव्हाड(काँग्रेस), मनीषा नागरे(भाजपा)
कोठूरे गण : मीनाक्षी कराड-(काँग्रेस), संगीता कराड-(शिवसेन), उषा मोगल(अपक्ष)अलका बोरगुडे (भाजपा).
उगाव गण : भीमराज काळे-(अपक्ष) बाळासाहेब वाघ(काँग्रेस), सोमनाथ पानगव्हाणे-(शिवसेना) सुनिल मापारी(भाजपा)
कसबे सुकेणे गण : सुलभा पवार (शिवसेना) अंजना पावडे (अपक्ष), स्वाती धुळे (अपक्ष) कांताबाई गवळी (अपक्ष), अल्का चौधरी(राष्ट्रवादी काँग्रेस)
नारायणगाव गण : रत्ना संगमनेर े(शिवसेना)सुनीता मोगल(अपक्ष), अनिता आवारे-(भाजपा)नीता मोगल (राष्ट्रवादी काँग्रेस)
ओझर टाऊनशीप गण : राजेंद्र दोंदे(भाजपा)नितीन जाधव(अपक्ष), धर्मेंद्र जाधव (बसपा) हेमराज जाधव (काँग्रेस), मनोज पांडव (अपक्ष)
ओझर गण : योगेंद्र दांडेकर (आंबेकराईट पार्टी आॅफ इंडिया) नितीन पवार (अपक्ष) प्रकाश चौधरी (बसपा), किरण कुंदे(काँग्रेस)दीपक श्रीखंडे (भाजपा)
पिंपळस गण : आंबदास आहेर (राष्ट्रवादी काँग्रेस)अनिल पाटील-(शिवसेना)शरद नाठे(अपक्ष)रवींद्र सानप (भाजपा) रमेश डांगळे (बसपा) भाऊसाहेब गोहाड(अपक्ष)
चांदोरी गण : कल्पना घोलप (शिवसेना) शारदा मोरे(अपक्ष) अल्का घोलप (राष्ट्रवादी काँग्रेस) अनिता गोडसे (अपक्ष), इंदूमती टर्ले(अपक्ष)
सायखेडा गण : रत्ना गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस)सोनाली चारोस्कर (शिवसेना)राधा गमे(काँग्रेस), शोभा डंबाळे (भाजपा)
करंजगाव गण : अल्का मुरकुटे (भाजपा) कमल राजोळे (शिवसेना), भाग्यश्री पाटील (काँग्रेस)सुवर्णा दराडे (राष्ट्रवादी काँग्रेस) कल्याबाई ससाणे (बसपा),
खेडलेझुंगे गण : गुरु देव कांदे- (अपक्ष), महेंद्र गायकवाड(भाजपा), विजय डांगळे (स्वाभिमान पक्ष , निवृत्ती गारे (अपक्ष) सुरेखा नागरे-(राष्ट्रवादी काँग्रेस)
देवगाव गण : स्वाती लोहारकर (अपक्ष) वंदना तासकर (स्वाभिमानी पक्ष) गयाबाई सुपनर(राष्ट्रवादी काँग्रेस)
यावेळी सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले, याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थविल,निवासी नायब तहसीलदार संघिमत्रा बाविस्कर, प्रशासन नायब तहसीलदार शांताराम पवार, निवडणूक नायब तहसीलदार संजय गायकवाड आदींच्या उपस्थितीत माघार प्रकिया व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड तहसील येथे चोख बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)

Web Title: 43 candidates in Niphadala groups, 85 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.