सटाणा, नामपूर बाजार समितीसाठी ५० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:05 AM2018-05-30T01:05:31+5:302018-05-30T01:05:31+5:30

सटाणा ,नामपूर बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) सरासरी५० टक्के मतदान झाले.नामपूरच्या १३ जागांसाठी ३४ तर सटाण्याच्या १४ जागांसाठी ४० उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले.

 50 percent polling for Satana, Namrup Bazar Samiti | सटाणा, नामपूर बाजार समितीसाठी ५० टक्के मतदान

सटाणा, नामपूर बाजार समितीसाठी ५० टक्के मतदान

googlenewsNext

सटाणा : सटाणा ,नामपूर बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) सरासरी५० टक्के मतदान झाले.नामपूरच्या १३ जागांसाठी ३४ तर सटाण्याच्या १४ जागांसाठी ४० उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले.  नामपूर बाजार समितीत गण निहाय झालेले मतदान असे- बिजोरसे गण एकूण मतदान ३७७६. झालेले मतदान २३२४ ( ६२टक्के). तळवाडे भामेर गण एकूण मतदान ३६२१. झालेले मतदान १२९२ (३६टक्के). ब्राम्हणपाडे गण एकूण मतदान ३३०४. मतदान १४३३ (४३.३७टक्के). द्याने गण एकूण मतदान ३१०८. झालेले मतदान २१७०. (६९टक्के). नामपूर गण झालेले मतदान ३३६०. झालेले मतदान ६४२ (१९टक्के), अंबासन गण एकूण मतदान ३२९२ झालेले मतदान १९१७ (५८.२६टक्के), जायखेडा गण एकूण मतदान ३४५३ झालेले मतदान १६०६ (४६.५१टक्के), आसखेडा गण एकूण मतदान २९४८. झालेले मतदान १३५८ (४६.६टक्के), कोटबेल गण एकूण मतदान ३२८२. झालेले मतदान १८०५ (५४.९९), बिजोटे गण एकूण मतदान ३७३४, झालेले मतदान १६७२. (४४.७७टक्के), करंजाड गण एकूण मतदान ३६८६. झालेले मतदान २९१५ (७९.८टक्के ), ताहाराबाद गण एकूण मतदान ४०६८. झालेले मतदान २०७० (५०.८१टक्के).
सटाणा तालुक्यात झालेले गणनिहाय मतदान
सटाणा तालुक्यातील गणनिहाय मतदान पुढीलप्रमाणे. अजमिर सौंदाणे गण एकूण मतदान ४२५५, झालेले मतदान २६०१(६१.०८) आराई गण एकूण मतदान ३३२१. झालेले मतदान ८९० (२६.९०टक्के) सटाणा गण एकूण मतदान २३२४. झालेले मतदान १३९८(६०.२०टक्के) मुंजवाड गण एकूण मतदान ३७६८. झालेले मतदान २२२४ (५९टक्के) खमताणे गण एकूण मतदान ३५९६. झालेले मतदान २००० (५५.६० टक्के) ; कंधाणे गण एकूण मतदान ३५४०. झालेले मतदान २३१५(६५.४० टक्के) डांगसौंदाणे गण एकूण मतदान ३५८३. झालेले मतदान २९२८ (५६.६०टक्के), तळवाडे दिगर गण एकूण मतदान ३६५८. झालेले मतदान २२६० (६१.३०). चौगाव गण एकूण मतदान ४४३५. झालेले मतदान २४८६ (५६.१० टक्के), वायगाव गण एकूण मतदान ३८७८. झालेले मतदान २३६४ (६१ टक्के), व्यापारी मतदार संघ एकूण मतदान १३४. झालेले मतदान १३३ (९९.३० टक्के) हमाल/मापारी मतदार संघ एकूण मतदान ११५. झालेले मतदान ११३ (९८.३० टक्के)

Web Title:  50 percent polling for Satana, Namrup Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.