येवल्यात ५१ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 00:00 IST2021-05-17T23:00:06+5:302021-05-18T00:00:58+5:30
येवला : तालुक्यातील ५१ संशयितांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि.१७) पॉझिटिव्ह आले तर, ५० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

येवल्यात ५१ बाधित
ठळक मुद्दे५० बाधित कोरोनामुक्त
येवला : तालुक्यातील ५१ संशयितांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि.१७) पॉझिटिव्ह आले तर, ५० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात आजपर्यंत २०६ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४,८०८ झाली असून, यापैकी ४५३१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रुग्णसंख्या ७१ इतकी आहे.