ओझर येथे नवीन ७४ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:35 IST2021-04-28T21:42:06+5:302021-04-29T00:35:17+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर येथे बुधवारी (दि.२८) ७४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

ओझर येथे नवीन ७४ बाधित रुग्ण
ठळक मुद्देओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३,९५७
ओझरटाऊनशिप : ओझर येथे बुधवारी (दि.२८) ७४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३,९५७ इतकी झाली आहे.
त्यापैकी १०० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३,३१५ रुग्ण बरे झाले असून, ५४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ५०५ रुग्ण घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत. परिसरातील एकूण कंटेन्मेंट झोनसंख्या १९३७ झाली असून, ॲक्टिव्ह झोन ८३८ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.