आमोदे शाळेच् क्रीडा स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 15:40 IST2019-11-21T15:38:36+5:302019-11-21T15:40:14+5:30
साकोरा- एकात्मिक आदिवासी विकास विभाग कळवण प्रकल्प अंतर्गत जिल्हस्तरीय क्र ीडास्पर्धा दलवट येथे संपन्न झाल्या.यात नांदगाव तालुक्यातील आमोदे शाळेतल्या मुलांनी यश प्राप्त करून विभाग स्तरावर निवड झाली आहे.

जिल्हस्तरीय क्र ीडास्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडू व शिक्षकांच्या सत्कारप्रसंगी यशस्वी खेळाडू योगेश निकम , शरद मोरे , पूंजाराम अहिरे, श्रावण गायकवाड , राजू पवार , नीलेश जाधव, विठ्ठल नावसारे , अरु ण निकम , श्रावण माळी,1 आकाश आहेर ,
ठळक मुद्देया शाळेतील एकूण१० खेळाडूंनी १२ वैयक्तिक खेळप्रकारामध्ये यश संपादन केले. या खेळाडूंना प्रशिक्षित करणारे क्र ीडाशिक्षक गंगेले , ताडगे , पाटिल यांचे श्री सार्इं शिक्षण संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब पगार यांचा सत्कार केला.
साकोरा- एकात्मिक आदिवासी विकास विभाग कळवण प्रकल्प अंतर्गत जिल्हस्तरीय क्र ीडास्पर्धा दलवट येथे संपन्न झाल्या.यात नांदगाव तालुक्यातील आमोदे शाळेतल्या मुलांनी यश प्राप्त करून विभाग स्तरावर निवड झाली आहे.
या शाळेतील एकूण१० खेळाडूंनी १२ वैयक्तिक खेळप्रकारामध्ये यश संपादन केले. या खेळाडूंना प्रशिक्षित करणारे क्र ीडाशिक्षक गंगेले , ताडगे , पाटिल यांचे श्री सार्इं शिक्षण संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब पगार यांचा सत्कार केला.