आश्रम शाळासाठी सुरु असलेले उपक्रम यपुढेहि सुरु रहनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:17 AM2020-09-20T00:17:33+5:302020-09-20T00:51:00+5:30

नाशिक : लॉकडाउनच्या काळात सुरु करण्यात आलेला अनलॉक लर्निग उपक्रमाबरोबरच आदिवाशी आश्रम शालामधील विद्याथ्यांसाठी सुरु करण्यात आलेले उपक्रम यपुढेहि सुरु राहतील अशी ग्वाही आदिवाशी विकास विभागाचे नवनियुक्त आयुक्त एच. एस . सोनवणे यांनी दिली .

The activities started for the Ashram School will continue | आश्रम शाळासाठी सुरु असलेले उपक्रम यपुढेहि सुरु रहनार

आदिवाशी विकास विभागाचे नवनियुक्त आयुक्त एच. एस . सोनवणे

Next
ठळक मुद्देएच . एस . सोनवणे : आदिवाशी आयुक्त पादाचा स्वीकारला पदभार

नाशिक : लॉकडाउनच्या काळात सुरु करण्यात आलेला अनलॉक लर्निग उपक्रमाबरोबरच आदिवाशी आश्रम शालामधील विद्याथ्यांसाठी सुरु करण्यात आलेले उपक्रम यपुढेहि सुरु राहतील अशी ग्वाही आदिवाशी विकास विभागाचे नवनियुक्त आयुक्त एच. एस . सोनवणे यांनी दिली .
आदिवाशी विकास विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर एच. एस . सोनवणे यांनी शनिवारी सकाळी आयुक्तलयत येउन मावळते आयुक्त डॉ .के एच कुलकर्णी यांच्यकडुन पदभार स्वीकारला .यानंतर घेतलेल्या अधिकार्याच्या बैठकीत ते बोलत होते . यावेळी ते म्हणाले डॉ. कुलकर्णी यांनी ज्या पद्धतीने कामकाज केले तसेच काम आपणही करणार असून कर्मचार्याणि त्याच उत्साहने यपुढेहि कामकाज करावे . अनलॉक लर्निगसह आश्रम शालासाठी सुरु असलेले उपक्रम यपुढेहि सुरु राहतील अशी गवाही त्यांनी दिली .
प्रारंभी सोनवणे यांनी कुलकर्णी यांच्याकडून पदभार स्वीकारला . यावेळी सर्व उपायुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते .

 

Web Title: The activities started for the Ashram School will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.