अभियांत्रिकीसाठी आजपासून प्रवेशप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:42+5:302020-12-09T04:11:42+5:30

इन्फो- अभियांत्रिकीचे वेळापत्रक ऑनलाइन नोंदणी - ९ ते १५ डिसेंबरपर्यंत कागदपत्र पडताळणी-९ ते १६ डिसेंबरपर्यंत प्रारूप गुणवत्ता यादी -१८ ...

Admission process for engineering from today | अभियांत्रिकीसाठी आजपासून प्रवेशप्रक्रिया

अभियांत्रिकीसाठी आजपासून प्रवेशप्रक्रिया

Next

इन्फो-

अभियांत्रिकीचे वेळापत्रक

ऑनलाइन नोंदणी - ९ ते १५ डिसेंबरपर्यंत

कागदपत्र पडताळणी-९ ते १६ डिसेंबरपर्यंत

प्रारूप गुणवत्ता यादी -१८ डिसेंबर

हरकती नोंदविणे -१९ व २० डिसेंबर

अंतिम गुणवत्ता यादी- २२ डिसेंबर

प्रवर्गनिहाय प्रारूप जागांची माहिती -२२ डिसेंबर

प्रथमफेरी -२३ ते २५ डिसेंबर

प्रारूप निवड यादी -२८ डिसेंबर

प्रवेश निश्चित करून प्रक्रिया पूर्ण करणे-२९ ते ३१ डिसेंबर

इन्फो-

एमबीएचे वेळ‌ापत्रक

ऑनलाइन नोंदणी - १३ डिसेंबरपर्यंत

कागदपत्र पडताळणी -१४ डिसेंबरपर्यंत

प्रारूप गुणवत्ता यादी -१६ डिसेंबर

हरकती नोंदविणे -१७ व १८ डिसेंबर

अंतिम गुणवत्ता यादी- २० डिसेंबर

प्रथम फेरी -२१ ते २३ डिसेंबर

प्रारूप निवड यादी -२६ डिसेंबर

प्रवेश निश्चित करून प्रक्रिया पूर्ण करणे - २७ ते २९ डिसेंबर

इन्फो-

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागा

विद्याशाखा महाविद्यालयांची संख्या उपलब्ध जागा

एमबीए - २२ -१९२०

आर्किटेक्ट - ०४ - २००

अभियांत्रिकी -१९ -७६०६

औषध निर्माणशास्त्र -२० - १४७०

Web Title: Admission process for engineering from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.