शेतीमालासह सर्व वाहतूक ठप्प

By admin | Published: June 2, 2017 07:16 PM2017-06-02T19:16:35+5:302017-06-02T19:16:35+5:30

पोलीसही हतबल : जिल्ह्यातील दोन हजारहून अधिक ट्रक जागेवरच उभे

All traffic jam along with agriculture | शेतीमालासह सर्व वाहतूक ठप्प

शेतीमालासह सर्व वाहतूक ठप्प

Next

लोकमत न्यूट नेटवर्क
नाशिक : कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसह राज्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी बेमुदत संपाचे हत्यादर उपसल्यानंतर जिल्ह्यातील विविध भागात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आंदोलनाच्या दुसऱ्या दिवीशी शुक्र वारी (दि.२) शहरात येणारी व शहराबाहेर जाणारी मालवाहतूक संपूर्ण ठप्प झाली असून शहरातील विविध भागात मालवाहतूक करणारी वाहने जागेवरच उभी असल्याचे दिसून आले. तर शहराबाहेर गेलेली वाहनेही आहे त्याच ठिकाणी उभी करण्यात आल्याने शहरात होणारी आवक पूर्णपणे खंडीत झाली आहे.

Web Title: All traffic jam along with agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.