माजी विद्यार्थ्यांनी जोपासावे ऋ णानुबंध : थिगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:33 PM2019-12-19T23:33:05+5:302019-12-20T00:42:18+5:30

माजी विद्यार्थी हे महाविद्यालयातून स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तृत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले असतात. ज्या महाविद्यालयात तुम्ही शिकले, ज्या मातीनं तुम्हाला घडविले, अशा महाविद्यालयाप्रती तुमचे जे ऋणानुबंध आहे ते तुम्ही आयुष्यभर जोपासावे आणि महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले.

Alumni Assess Responsibility: Thugs | माजी विद्यार्थ्यांनी जोपासावे ऋ णानुबंध : थिगळे

माजी विद्यार्थ्यांनी जोपासावे ऋ णानुबंध : थिगळे

Next

नाशिक : माजी विद्यार्थी हे महाविद्यालयातून स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तृत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले असतात. ज्या महाविद्यालयात तुम्ही शिकले, ज्या मातीनं तुम्हाला घडविले, अशा महाविद्यालयाप्रती तुमचे जे ऋणानुबंध आहे ते तुम्ही आयुष्यभर जोपासावे आणि महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थ्यांशी त्या संवाद साधत होत्या.
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी या महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. प्रास्ताविक प्रा. ए. पी. देशमुख यांनी केले.

Web Title: Alumni Assess Responsibility: Thugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.