मुद्रणालय मजदूर संघाच्या निवडणुकीसाठी पॅनलची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:03+5:302021-04-04T04:14:03+5:30
------ आपला पॅनलचे उमेदवार अध्यक्ष- जे.आर. भोसले. कार्याध्यक्ष अशोक गायधनी, उपाध्यक्ष बाळकृष्ण बोरस्ते, भाऊसाहेब लोंढे, शिरीष खाडे, अशोक मोजाड, ...
------
आपला पॅनलचे उमेदवार
अध्यक्ष- जे.आर. भोसले. कार्याध्यक्ष अशोक गायधनी, उपाध्यक्ष बाळकृष्ण बोरस्ते, भाऊसाहेब लोंढे, शिरीष खाडे, अशोक मोजाड, सरचिटणीस रामभाऊ जगताप, सहसचिव गोकुळ काकड, रवींद्र जगताप, सुरेश लवांड, गणेश शहाणे, दत्तू शेळके, गणपत आहेर. खजिनदार अशोक सुजगुरे, कार्यकारिणी सदस्य १६ जागा- शांताराम खेलूकर, छबूनाथ टिळे, विजय लोखंडे, राजेंद्र पवार, राजेश भालेराव, ज्ञानदेव गुरुळे, किरण गांगुर्डे, रामकिसन सोनवणे, ज्ञानेश्वर शेळके, संतोष नागरे, काशीनाथ पाटोळे, विलास बोराडे, राजेश पगारे, विलास भावनाथ, शांताराम म्हस्के, मदन दोंदे.
-----
कामगार पॅनलचे उमेदवार
कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, जयराम कोठुळे, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, सरचिटणीस जगदीश गोडसे, सहसचिव शेख इरफान रशिद, अशोक जाधव, अविनाश देवरुखकर, रमेश खुळे, राजू जगताप, संतोष कटाळे, खजिनदार अशोक पेखळे, कार्यकारिणी सदस्य- अरुण गिते, कैलास मुठाळ, मनोज सोनवणे, गिरिधर बिडवे, किशोर गांगुर्डे, मनीष कोकाटे, दशरथ बोराडे, संजय गुंजाळ, संपत घुगे, सतीश चंद्रमोरे, राजेंद्र वडजे, अरुण भोळे, कचरू ताजनपुरे, दत्ता गांगुर्डे, सुदाम चौरे, संदीप व्यवहारे.
-----
वर्क्स कमिटी निवडणूक
भारत प्रतिभूती मुद्रणालयातील निवडणुकीसाठी आपला पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रकाश बागुल, दामू ढोकणे, देवेंद्र उदावंत, कृष्णा चंद्रमोरे, सतीश निकम, दगू खोले, मधुकर शिंदे, राजेंद्र इंगळे, श्रीकांत तिकोणे, रामकृष्ण ताजणे, अकिल पिरजादे.
चलार्थपत्र मुद्रणालय, आपला पॅनल उमेदवार- हरिभाऊ ढिकले, किरण रहाटळ, दिलीप क्षीरसागर, अनिल जाधव, विनोद साळवे, सोमनाथ कोटमे, रंगनाथ मोजाड, केशव उगले, ज्ञानेश्वर सोनवणे, अनिल आडके, शशिकांत वाघ, शेखर वाईकर, सुनील पोरजे.
-------
कामगार पॅनलचे उमेदवार
कंट्रोल- चंद्रकांत हिंगमिरे, भीमा नवाळे, दत्तू गवळी, बबन सैद,सुधीर पगारे. टेक्निकल - भाऊसाहेब सूर्यवंशी, सचिन तेजाळे, संजय बोराडे. वर्कशाप-बळवंत आरोटे, भूषण मेढे, सीएसडी-स्टोअर- मच्छिंद्र मगर.
कामगार पॅनल - सीएन वर्क्स कमिटी- अरुण चव्हाणके, विनोद घाडगे, राजेंद्र काजळे, गणेश काळे, शरद अरिंगळे, योगेश कुलवदे, संजय गरकळ, निवृत्ती कदम, बाळू ढेरिंगे, केशव गोजरे, सुभाष ढोकणे, विजय डालकरी, दिनेश कदम.