पशुपालकांना भेडसावणार चाऱ्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 04:10 PM2019-11-20T16:10:41+5:302019-11-20T16:17:30+5:30

जळगाव नेऊर ... परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकº्यांचे नुकसान झाले . शेतातच सोयाबीन ,मका बिट्यांना कोंब आले, त्याबरोबरच जनावरांसाठी शेतकऱ्यांची वर्षभर मदार असलेल्या चारा सडुन गेल्याने शेतकº्यांना काळा पडलेला चारा शेतातच कुट्टी करून त्याचा खत म्हणून उपयोग केला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पशुपालकांना चाº्याची टंचाई भासणार आहे.

 Anxiety of the bait that wolf the cattle | पशुपालकांना भेडसावणार चाऱ्याची चिंता

जळगाव नेऊर येथे पावसाने काळा पडलेल्या चाº्याची शेतातच कुट्टी करून खत करतांना शेतकरी.

Next
ठळक मुद्दे पावसाने शेतात हिरवेगार गवत वाढले पण हिरव्या चाº्यानंतर कोरड्या चाºयाची वैरण देता येणार नसल्याने पशुपालक चिंतेत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात दुग्ध व्यवसायावर परिणाम होणार आहे. सरकी पेंड, खाद्य,ढेप यांचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी उन्हाळ्यासाठी चारा साठवुणुक




जळगाव नेऊर ... परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकº्यांचे नुकसान झाले . शेतातच सोयाबीन ,मका बिट्यांना कोंब आले, त्याबरोबरच जनावरांसाठी
शेतकऱ्यांची वर्षभर मदार असलेल्या चारा सडुन गेल्याने शेतकº्यांना काळा पडलेला चारा शेतातच कुट्टी करून त्याचा खत म्हणून उपयोग केला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पशुपालकांना चाº्याची टंचाई भासणार आहे. परतीच्या पावसाने चारा पूर्णपणे काळा पडल्याने तो जनावरांना खाण्याच्या लायकच न राहिल्याने त्याचा खत म्हणून शेतातच कुट्टी करून शेतातच खत म्हणून उपयोग केला आहे ,सध्या दुधाला३० रु पयाच्या आसपास भाव मिळत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळलेले आहे.जवळ असलेली माया ,पुंजी पिकी उभी करण्यात गेली. आता रब्बीची पिके कशी उभी करावी या चिंतेत शेतकरी असतानाच पशुसाठी लागणारा चारा शोधूनही सापडत नसल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Web Title:  Anxiety of the bait that wolf the cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.