विम्याद्वारे पिकांचे रक्षण करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:29+5:302021-07-10T04:11:29+5:30
पीकविमा काढल्यास पिकांना कवच मिळते त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा काढून पिकांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. इन्फो... ...
Next
पीकविमा काढल्यास पिकांना कवच मिळते त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा काढून पिकांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
इन्फो... पीक पीक संरक्षित रक्कम (एकरी) विमा हफ्ता(एकरी)
ज्वारी १०,००० २००
बाजरी ८८०० १७६
भुईमूग। १४,००० २८०
सोयाबीन १८,००० ३६०
मूग ८००० १६०
उडीद ८००० १६०
मका १२,००० २४०
कांदा २६,००० १३००