प्रहार संघटनेतर्फे कलावंतांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 05:44 PM2021-04-13T17:44:42+5:302021-04-13T17:46:00+5:30

चांदोरी : कोरोनामुळे हातावर पोट असलेल्यांसह मजूर, कामगार तसेच कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Assistance to artists by the Prahar organization | प्रहार संघटनेतर्फे कलावंतांना मदत

प्रहार संघटनेतर्फे कलावंतांना मदत

Next
ठळक मुद्देएक महिन्याचा किराणा दिला.

चांदोरी : कोरोनामुळे हातावर पोट असलेल्यांसह मजूर, कामगार तसेच कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.

येथील प्रसिद्ध वग सम्राट माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रताप हा तमाशाचा वारसा चालवत आहे. मात्र कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम बंद झाल्याने प्रताप गायकवाड यांचा रोजी रोटीचा प्रश्न प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांनी सोडवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

गायकवाड यांच्यासाठी राहुल सोनवणे, अशोक चव्हाण, दिगंबर वडघुले, ज्ञानेश्वर सांगळे, अरुण थोरे, शेरखान मुलानी, दिनेश काऊतकर, राहुल उन्हवने, विजय कदम, सिध्दार्थ खडताळे, अमोल निरभवने यांच्यासह चांदोरी येथे जाऊन त्यांना एक महिन्याचा किराणा दिला.

 

Web Title: Assistance to artists by the Prahar organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.