वंजारवाडी येथील विद्यालयात जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 00:37 IST2021-07-08T22:40:08+5:302021-07-09T00:37:27+5:30
नांदूरवैद्य : वंजारवाडी येथील शिक्षण मंडळ भगूर संचलित अमित पंड्या विद्यालयाच्या वतीने ह्यचला, जाणून घेऊ शाळाह्ण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वंजारवाडी येथील विद्यालयात कार्यक्रमाप्रसंगी प्रवीण रोकडे समवेत ज्ञानेश्वर शिंदे, योगेश पगार, बाळू लोहरे व इतर.
ठळक मुद्देया उपक्रमाअंतर्गत शाळांविषयी माहिती सांगणाऱ्या एका चित्ररथाची निर्मिती
नांदूरवैद्य : वंजारवाडी येथील शिक्षण मंडळ भगूर संचलित अमित पंड्या विद्यालयाच्या वतीने ह्यचला, जाणून घेऊ शाळाह्ण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाअंतर्गत शाळांविषयी माहिती सांगणाऱ्या एका चित्ररथाची निर्मिती करण्यात येऊन त्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी वंजारवाडी येथील सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, उपसरपंच बाळू लोहरे, तुकाराम शिंदे, ग्रामसेवक योगेश पगार, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शिक्षकवृंद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.