बहुजन रयत परिषद दिंडोरी तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:19 AM2021-08-19T04:19:40+5:302021-08-19T04:19:40+5:30
वरखेडा : बहुजन रयत परिषद दिंडोरी तालुका अध्यक्ष सोमनाथ साबळे यांची निवड करण्यात आली. वरखेडा (ता.दिंडशेरी) ...
वरखेडा : बहुजन रयत परिषद दिंडोरी तालुका अध्यक्ष सोमनाथ साबळे यांची निवड करण्यात आली. वरखेडा (ता.दिंडशेरी) येथील बोपेगाव येथे प्रदेशाध्यक्ष साहेबराव श्रृंगार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोमनाथ साबळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. धनंजय जाधव व सूर्यकांत भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनिल बाविष्कर, सूर्यकांत भालेराव, दादा बकुरे, धनंजय जाधव, बाळासाहेब बंदरे, नाना खंडाळे, नाना जाधव, संतोष साळवे, रामभाऊ गवळी, विजय कांबळे, गणेश खरात, संदीप जाधव, शरद जाधव, पितांबर साबळे, सोमनाथ साबळे, विलास साळवे, सोळसे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधव यांनी तर आभार सोमनाथ साबळे यांनी मानले. (१८सोमनाथ साबळे)
180821\18nsk_39_18082021_13.jpg
सोमनाथ साबळे.