आठवीच्या पुढील वर्ग असणाऱ्या शाळांची घंटा वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:43+5:302021-07-15T04:11:43+5:30
सायखेडा विद्यालयात सर्व वर्ग सॅनिटायझर करण्यात आले, काळजी म्हणून आवारात येण्याअगोदर मुलांना बाहेर सॅनिटायझर करून आत सोडले जाणार ...
सायखेडा विद्यालयात सर्व वर्ग सॅनिटायझर करण्यात आले, काळजी म्हणून आवारात येण्याअगोदर मुलांना बाहेर सॅनिटायझर करून आत सोडले जाणार आहे. त्यासाठी सॅनिटायझर स्टॅन्ड उभे करण्यात आले. पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. पालकांना आणि गावातील पदाधिकारी ग्रामस्थ यांना शालेय परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. वर्गातील एका बाकावर एक विद्यार्थी बसणार आहे. शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
-----------------
सायखेडा विद्यालयात आठवीच्या पुढील वर्ग सुरु करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून सर्व वर्ग आणि शालेय परिसर सॅनिटायझर करण्यात आले. पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. मुले शालेय आवारात येण्याअगोदर सॅनिटायझर होऊन शाळेत प्रवेश करणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी बसणार आहे.
सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे.
- मनीषा खैरनार, प्राचार्या, सायखेडा
---------------------
सायखेडा विद्यालयात खबरदारी म्हणून वर्ग सॅनिटायझर करताना कर्मचारी आणि पाहणी करताना प्राचार्य मनीषा खैरनार. (१४ सायखेडा)
140721\14nsk_19_14072021_13.jpg
१४ सायखेडा