भाजपकडून दूध वाटपकरीत राज्य शासनाचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:39 IST2020-08-02T20:27:05+5:302020-08-03T00:39:30+5:30
येवला : दुधाला ३० रु पये प्रति लिटर भाव आणि १० रु पये अनुदान द्यावे, या मागणीसाठी तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील दुध संकलन केंद्रावर भाजपा कार्यकर्त्यांकडून आघाडी सरकारचा निषेध करून गावातील ग्रामस्थांना मोफत दुध वाटप करण्यात आले.

पिंपळगाव लेप (ता. येवला) येथे दूध दर वाढ आणि अनुदान मागणीसाठी मोफत दूध वाटून निषेध करताना भाजप कार्यकर्ते.
ठळक मुद्देभाजपा कार्यकर्त्यांकडून आघाडी सरकारचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : दुधाला ३० रु पये प्रति लिटर भाव आणि १० रु पये अनुदान द्यावे, या मागणीसाठी तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील दुध संकलन केंद्रावर भाजपा कार्यकर्त्यांकडून आघाडी सरकारचा निषेध करून गावातील ग्रामस्थांना मोफत दुध वाटप करण्यात आले.
सदर आंदोलन प्रसंगी संजय जाधव, नामदेव दौंडे, दिपक ढोकळे, भाऊसाहेब रसाळ, गणपत काळे, नवनाथ लांडिबले, बाळु ऊकाडे, बाळु रसाळ, भाऊसाहेब काळे, भावराव दौंडे, गोकुळ ठुबे, नवनाथ सोनवणे, अंबादास दाभाडे, सोपान भातुडे, रतन बिडवे, दशरथ रसाळ आदी उपस्थित होते.