सिडकोत भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:02+5:302021-02-06T04:26:02+5:30

सिडकोत महावितरण कंपनीच्या डीजीपी नगर, हेडगेवार चौक, उपेंद्रनगर, अंबड एमआयडीसी, दत्त चौक येथील कार्यालयांना कुलूप लावून निषेध आंदोलन करण्यात ...

BJP's agitation in CIDCO | सिडकोत भाजपचे आंदोलन

सिडकोत भाजपचे आंदोलन

Next

सिडकोत महावितरण कंपनीच्या डीजीपी नगर, हेडगेवार चौक, उपेंद्रनगर, अंबड एमआयडीसी, दत्त चौक येथील कार्यालयांना कुलूप लावून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, जगन पाटील, महेश हिरे, अविनाश पाटील, शिवाजी बरके, दिनेश मोडक, नगरसेवक अलका अहिरे, प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, राकेश दोंदे, कैलास आहिरे, उखा चौधरी, आत्माराम मटाले, योगेश मोरे, सुरेश गांगुर्डे, राकेश ढोमसे आदी सहभागी झाले होते.

-----------------

सातपूरला दिले निवेदन

सातपूर : महावितरण कंपनीने थकबाकीदार वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठविल्याने महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ सातपूर भाजपच्या वतीने टाळा ठोक आंदोलन करीत निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात नगरसेवक दिनकर पाटील, हेमलता कांडेकर, विक्रम नागरे, जगन पाटील, रवींद्र धिवरे, अमोल इघे, चारुदत्त आहेर, गौरव बोडके, संगीता शेळके, योगेश मालुंजकर, तुषार पगार, संदीप काळे, अनिल भालेराव, गणेश बोलकर, दिनकर कांडेकर, राजेश दराडे, अमोल पाटील आदी सहभागी झाले होते.

Web Title: BJP's agitation in CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.