सोमवारी होणार दोन ठिकाणी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:04+5:302021-07-12T04:11:04+5:30
फोटो कॅप्शन ११स्टार प्लस नाशिकरोडच्या स्टार प्लस कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज बहुद्देशीय उत्कर्ष महिला मंडळ, ...
फोटो कॅप्शन
११स्टार प्लस
नाशिकरोडच्या स्टार प्लस कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज बहुद्देशीय उत्कर्ष महिला मंडळ, रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी दीपक बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचे दीपक चंदे, डॉ. आवेश पलोड, शिंपी समाज अध्यक्ष रवींद्र बागुल, महिला अध्यक्ष वंदना जगताप, अजय सोनवणे, कल्पना देवळालकर, राजेश सिंघल, डॉ. संगीता लोढा, डॉ. अतुल अग्रवाल, डॉ. विजय कराडे यांच्यासह उपस्थित मान्यवर.
फोटो
११शिवाजी पुतळा
शिवाजी पुतळा येथे झालेल्या रक्तदान शिबिरानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
फोटो
११व्दारका
काठेगल्लीतील सगुणा बहुद्देशीय संस्थेचे पी. डी. गांगुर्डे सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समवेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, डॉ. प्रशांत पुरंदरे, डॉ. सागर मोरे, डॉ. कमलाकर अहिरराव, अध्यक्ष राजेश गांगुर्डे, सुनील काळे, दीपक कटारे, राजेश उपासनी, भालचंद्र जाधव, नजीब मुल्ला, अरुण शाहकर, प्रथमेश गिते, आत्मज उपासनी, जाहीद शेख, उत्तम तेजाळे आदी मान्यवर.
फोटो
११डे केअर
ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाच्या डे केअर स्कूलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, अध्यक्ष अँड ल. जि. उगावकर, संचालक अनिल भंडारी, प्राचार्य शरद गिते, मुख्याध्यापिका पूनम सोनवणे, माधुरी मरवट, विद्या अहिरे , योगेश अहिरराव, प्रवीण सांळुके आणि सर्व शिक्षकवृंद.
फोटो
सामनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.