मिरवणुकीची ८२ वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:41 AM2021-02-20T04:41:52+5:302021-02-20T04:41:52+5:30

यावेळी मिरवणूक न काढता जेष्ठनेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे, माजी नगरसेवक सुभाष पाटोळे यांच्या हस्ते पुतळा पूजन करून शिवजन्मोत्सव ...

Breaking the 82-year tradition of the procession | मिरवणुकीची ८२ वर्षांची परंपरा खंडित

मिरवणुकीची ८२ वर्षांची परंपरा खंडित

Next

यावेळी मिरवणूक न काढता जेष्ठनेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे, माजी नगरसेवक सुभाष पाटोळे यांच्या हस्ते पुतळा पूजन करून शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी सुभाष पाटोळे, सिंधूताई पाटोळे, युवराज पाटोळे, वैष्णवी पाटोळे यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन केले. शिवप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास नगरसेवक प्रवीण बनकर, गणेश शिंदे, सुनील गायकवाड, दत्ता महाले, धनंजय कुलकर्णी, अल्केश कासलीवाल, प्रवीण निकम, सचिन सोनवणे, शेरु मोमिन, शैलेश देसाई, मराठा सेवा संघाचे संजय पवार, भीमराज सरगडे, भाजपचे आनंद शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख, माधवराव पवार, अविनाश कुक्कर, संजय सोमासे, बालू परदेशी, बालू पहिलवान शिंदे, चंद्रकांत कासार उपस्थित होते.

फोटो- येवला शिवजयंती

===Photopath===

190221\19nsk_55_19022021_13.jpg

===Caption===

फोटो-  येवला शिवजयंती 

Web Title: Breaking the 82-year tradition of the procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.