दुकान फोडून पाऊण लाखाची चोरी

By admin | Published: June 23, 2016 12:00 AM2016-06-23T00:00:07+5:302016-06-23T00:02:00+5:30

दुकान फोडून पाऊण लाखाची चोरी

Burglary by robbing shop | दुकान फोडून पाऊण लाखाची चोरी

दुकान फोडून पाऊण लाखाची चोरी

Next

नाशिक : गंगापूररोडवरील सावरकरनगरमधील एका दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे पाऊण लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ २१) दुपारच्या सुमारास घडली़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीश जोशी यांचे वेणूनाद अपार्टमेंटमध्ये दुकान आहे़ चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून सोलेनाइट व्हॉल्स, फिल्टर रेग्युलेटर, हँडल मशीन असा ६१ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़
या प्रकरणी जोशी यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Burglary by robbing shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.