ऊस तोड मजूर परतीच्या मार्गाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 03:14 PM2019-03-17T15:14:35+5:302019-03-17T15:14:42+5:30
खामखेडा- विविध साखर कारखान्याच्या ऊस तोडण्यासाठी आलेले मजूर कारखाने बंद झाल्याने आपल्या बैलगाडी सह परतीच्या मार्गाला दिसून येते आहे..
खामखेडा- विविध साखर कारखान्याच्या ऊस तोडण्यासाठी आलेले मजूर कारखाने बंद झाल्याने आपल्या बैलगाडी सह परतीच्या मार्गाला दिसून येते आहे..
खामखेडा-पिळकोस-विसापूर-भादवन-बेज आदी परिसरात अजूनही बागायती क्षेत्र असल्याने थोडया प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते.तेव्हा या भागातील ऊस अनेक कारखान्या देण्यात येतात.तेव्हा दिवाळी झाल्यानंतर ऊस तोडण्यासाठी आपल्या बैलगाडी,मुले बाळासह दाखल होतात.हे ऊस तोड कामगार दररोज सकाळी लवकर उठून थंडीची प्रवाह न करता ऊस तोडण्यासाठी जातात.ऊसाच्या बंडी वर चारा म्हणून विक्र ी करून त्याच्या आपल्या प्रपंच चालवितात.आण िऊस तोड पैसे शिल्लक ठेवतात.आता ऊस संपल्याने कारखाने बंद झाले आहे.चार मिहन्यापासून घर सोडून आलेल्या ऊस तोड मजुरांना आता घराची ओढ लागल्याने आपली बैलगाडी बिडार भरून आपल्या घराकडे जातांना दिसून येत आहे.