कॅन्टोन्मेंटला मिळाले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:13 AM2021-04-23T01:13:06+5:302021-04-23T01:13:32+5:30

ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांची अवस्था गंभीर होत आहे. अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे, अशा परिस्थितीत रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक  चंद्रकांत गोडसे व कॅन्टोमेंट बोर्डच्या माजी नगरसेविका आशा गोडसे यांनी कॅन्टोमेंट हॉस्पिटलला ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहे.  

The cantonment got an oxygen concentrator | कॅन्टोन्मेंटला मिळाले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कॅन्टोन्मेंटला मिळाले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

Next

देवळाली कॅम्प : ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांची अवस्था गंभीर होत आहे. अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे, अशा परिस्थितीत रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक  चंद्रकांत गोडसे व कॅन्टोमेंट बोर्डच्या माजी नगरसेविका आशा गोडसे यांनी कॅन्टोमेंट हॉस्पिटलला ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहे.  
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना अनेकांना ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमावण्याची वेळ येत आहे नेमकी ही गरज ओळखून गंभीर झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळावे याकरता थेट मुंबई येथून पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून कोविड सेंटरला भेट देत सामाजिक बांधिलकी जपली .

Web Title: The cantonment got an oxygen concentrator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.