सीबीडीटीने दिला १.४० लाख कोटींचा परतावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:36 AM2020-12-04T04:36:42+5:302020-12-04T04:36:42+5:30
इन्फो विवरणपत्रांना मुदतवाढ कर निर्धारण वर्ष २०२०-२१ साठी आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही ...
Next
इन्फो
विवरणपत्रांना मुदतवाढ
कर निर्धारण वर्ष २०२०-२१ साठी आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपणार होती. याशिवाय ज्या करदात्यांना आपली ऑडिट स्टेटमेंट्स सादर करावयाची असतात त्यांना त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एक लाख रुपयांपर्यंतचा सेल्फ ॲसेसमेंट टॅक्स भरण्यासाठीची मुदतही आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.