केंद्रातील सरकार शेतकरी हिताचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:52+5:302021-08-19T04:17:52+5:30

केंद्रातील मोदी यांचे सरकार हे शेतकरी हिताचे आहे. आजही दुसऱ्या देशाच्या तुलनेत भारतात कोविड लसीकरण मोठ्या प्रमाणात केले ...

The central government is in the interest of the farmers | केंद्रातील सरकार शेतकरी हिताचेच

केंद्रातील सरकार शेतकरी हिताचेच

Next

केंद्रातील मोदी यांचे सरकार हे शेतकरी हिताचे आहे. आजही दुसऱ्या देशाच्या तुलनेत भारतात कोविड लसीकरण मोठ्या प्रमाणात केले गेले आहे. आगामी काळात विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असेही पवार यांनी सांगितले, तर चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी चांदवड तालुक्यातील विविध संस्था व्यक्ती यांच्या वतीने मंत्री भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.सुनील बच्छाव यांनी केले. यावेळी व्यासपीठावर किशोर काळकर, लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शंकरराव वाघ, शंकरराव वाघ, प्रकाश गेडाम, रवि अनासपुरे, नंदकुमार खैरनार, डॉ.आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, प्रशांत ठाकरे, मनोज शिंदे, जगन्नाथ राऊत, विक्रम मरकड, पंढरीनाथ खताळ, सुनील शेलार, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब माळी, विलास ढोमसे, निवृत्ती घुले, ॲड.शांताराम भवर, डॉ.उमेश काळे, अशोक भोसले, सभापती पुष्पा धाकराव, डॉ.नितीन गांगुर्डे, देविदास आहेर, विजय धाकराव, गीता झाल्टे, मुकेश आहेर, बाळा पाडवी, महेश खंदारे आदीसह जिल्ह्यातील भाजप नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

१८ चांदवड पवार

चांदवड येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या नागरी सत्कारप्रसंगी डॉ.राहुल आहेर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, केदा आहेर, प्रशांत ठाकरे, मुकेश आहेर, देविदास आहेर, अंकुर कासलीवाल आदी.

180821\18nsk_13_18082021_13.jpg

१८ चांदवड पवार चांदवड येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नागरी सत्कारप्रसंगी डॉ. राहुल आहेर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, केदा आहेर, प्रशांत ठाकरे, मुकेश आहेर, देवीदास आहेर, अंकुर कासलीवाल आदी. 

Web Title: The central government is in the interest of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.